मराठी मेल जी मेल मध्ये कसा लिहावा
(१) compose mail मधे जा choose transaliteration language ला click करा ( उदाहणार्थ मराठी )
(या साठी अ वर click करा व मराठी select करा )
(२) मराठी शब्द इंग्लिश keyboard वर लिहा व space key दाबा
उदाहणार्थ मला लिहावयाचे असेलतर mala ( एम ए एल ए ) असे लिहुण space key दाबा
म्हणजे मला हा शब्द लिहिला जाईल त्या शब्दावर click केल्यावर त्या खाली आपणास mala ( एम ए एल ए ) शब्दाचे ५/६ पर्याय उपलब्ध होतील उदाहणार्थ मला ,माला माल माळा मळा mala इत्यादी .........त्यातून आपणास हवातो पर्याय निवडू शकू
अश्या प्रकारे सवय झाल्यावर आपण अतिशय सुलभपणे व भरभर मराठी लिहू शकू
प्रयत्न करून बघा सोपे आहे
भास्कर पवार

No comments:
Post a Comment